AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
यूपीएल
5 शेतकरी

यूपीएल विराट 500 मिली

₹390₹550
( 29% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
सायपरमेथ्रीन 3% +क्विनॉलफॉस 20% EC
मात्रा
वांगी: 140-160 मिली/एकर कापूस: 400-500 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
वांगीः फळ पोखरणारी अळी, शूट बोरर; कॉटन: अमेरिकन बोंडअळी, तुडतुडे
सुसंगतता
बहुतेक रसायनाशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
वांगी, कापूस
अतिरिक्त वर्णन
हे कीटकनाशकचा उपयोग वांग्यामधील शेंडे व फळ पोखरणारी अळी तसेच कपाशीमधील तुडतुडे व बोंडअळीच्या नियंत्रणासाठी होतो.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise