प्रभावव्याप्ती: कीटकनाशकासोबत तसेच स्प्रेडर व अॅडजवंट बरोबर मिक्स होते
सुसंगतता: बहुतेक कीटकनाशकाबरोबर सुसंगत
पिकांना लागू: सर्व पिकांंसाठी
अतिरिक्त वर्णन: कीटकनाशक,अन्नद्रव्य,पीक संजीवकामध्ये व्यवस्थितपणे मिसळणाऱ्या घटकामुळे फवारणीवेळी पिकांवर जास्त कव्हरेज होते. कीटकनाशक व अन्नद्रव्याचे प्रमाण कमी लागते त्याचबरोबर पिकांवरील परिमाण चांगले दिसतात.
विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!