युपीएल सिलवेट गोल्ड (100 मिली)
ब्रॅण्ड: यूपीएल
₹210₹248

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: ट्रिसिलोक्झेन इथॉक्सीलेट
  • मात्रा: 3.5 मिली/पंप किंवा 25मिली/100 लिटर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कीटकनाशकासोबत तसेच स्प्रेडर व अॅडजवंट बरोबर मिक्स होते
  • सुसंगतता: बहुतेक कीटकनाशकाबरोबर सुसंगत
  • पिकांना लागू: सर्व पिकांंसाठी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कीटकनाशक,अन्नद्रव्य,पीक संजीवकामध्ये व्यवस्थितपणे मिसळणाऱ्या घटकामुळे फवारणीवेळी पिकांवर जास्त कव्हरेज होते. कीटकनाशक व अन्नद्रव्याचे प्रमाण कमी लागते त्याचबरोबर पिकांवरील परिमाण चांगले दिसतात.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन युपीएल सिलवेट गोल्ड (100 मिली) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा