AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
यूपीएल

युपीएल युनिलेक्स (मँकोझेब 64% + मेटालॅक्झिल 8% WP) (250 ग्रॅम)

₹285₹305
( 7% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
मेटालॅक्झिल 8% डब्ल्यूपी + मँकोझेब 64% डब्ल्यूपी
मात्रा
द्राक्षे, बटाटा, मोहरी: 800 ग्रॅम / एकर केवडा; तंबाखूची नर्सरी (मर रोग आळवणी): 2000 ग्रॅम / एकर; काळीमिरी: 800 ग्रॅम / एकर; मिरची: 3 ग्रॅम / लिटर
वापरण्याची पद्धत
फवारा, आळवणी
प्रभावव्याप्ती
द्राक्ष:केवडा;बाजरी; केवडा; बटाटा: उशिराचा करपा; मोहरी :पांढरा तांबेरा , करपा; तंबाखू रोपवाटिका : ओली मर, पानांवरील करपा
सुसंगतता
लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे सोडून नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत
प्रभावाचा कालावधी
10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
द्राक्षे, बटाटा, काळी मिरी, मोहरी, मिरची
अतिरिक्त वर्णन
ओली मर आणि उशिराचा करपा वर सर्वात जास्त प्रभाव
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise