यूपीएल
30 शेतकरी
युपीएल- उलाला - 500 ग्रॅम
₹4939₹6350
( 22% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:150 ग्रॅम30 ग्रॅम60 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
21
3
3
0
3

महत्वाचे गुणधर्म:

घटक
फ्लोनिकामिड 50 डब्लूजी
प्रमाण
6- 8 ग्रॅम/पंप किंवा 60 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
पांढरी माशी, मावा किडी, तुडतुडे
मिसळण्यास सुसंगत
सर्व रासायानासोबत वापरता येते
प्रभाव कालावधी
10 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
भात, कापूस
अतिरिक्त माहिती
पांढरी माशी आणि हॉपर साठी सर्वात प्रभावी
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise