यारा
3 शेतकरी
याराविटा बड बिल्डर 1 किलो
₹1199₹1400
( 14% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

घटक
फॉस्फरस-6.9%,मॅग्नेशिअम-24%,बोरॉन-3%,झिंक-10%
प्रमाण
फवारणी:1-1.25 किलो/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
फुलांचा आणि फळांची संख्या वाढविण्यासाठी
प्रभाव कालावधी
15-20 दिवस
पिकांसाठी लागू
सफरचंद, कॉफी, द्राक्षे
अतिरिक्त माहिती
याराविटा बड बिल्डर हा एक वेटेबल पावडर आहे जो फळ व फुलांमध्ये सुधारणा करते मुख्य पोषक घटकांना जोडतो.व फळांची चमक सुधारते
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise