मोलबन( क्लोरोपायरीफॉस 20%)ईसी 1लिटर
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹290₹560

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरोपायरीफॉस 20% ईसी
  • मात्रा: भात @ 600-750 मिली / एकर; बीन्स @ 1200 मिली / एकर, हरभरा 1000 1000 / एकर, ऊस @ 500-600 मिली / एकर, कापूस: 500-1500 मिली / एकर, भुईमूग: 400 एकर मोहरी: 200 मिली / एकर, वांगी @ 400 मिली / एकर, कोबी @ 800 मिली / एकर, कांदा: 2000 मिली / एकर, सफरचंद @ 1500-2000 मिली / एकर, बेअर @ 900-1200 मिली / एकर, लिंबूवर्गीय: 600-800 मिली / एकर, तंबाखू @ 700 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी/ठिबकद्वारे
  • प्रभावव्याप्ती: भात: लीफ रोलर, स्टेम बोरर,गॉल मिज; ऊस: ब्लॅक बग अर्ली शूट,खोडकीड, पायरीला; कापूस: मावा, बॉलवर्म, व्हाइटफ्लाय; वांगी: शूट आणि फळ पोखरणारी अळी ; कोबी: डायमंड बॅक मॉथ; कांदा: रूट ग्रब; लिंबू: मावा
  • सुसंगतता: कीटकनाशक ,बुरशीनाशकाबरोबर सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात, सोयाबीन, हरभरा, ऊस, कापूस, भुईमूग, मोहरी, वांगी, कोबी, कांदा, सफरचंद , बेअर, लिंबूवर्गीय, तंबाखू
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे कीटकनाशक पिकांमधील रस शोषक कीड, खोड व फळ पोखरणारी अळी ,पिकांमधील वाळवी याचे प्रभावी नियंत्रण करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन मोलबन( क्लोरोपायरीफॉस 20%)ईसी 1लिटर आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा