मॉक्झीमेट (600 ग्रॅम)
ब्रॅण्ड: इंडोफील
₹750₹771

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: सायमोक्झिनील 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी
  • मात्रा: 40 ग्रॅम / पंप किंवा 400 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: केवडा आणि उशिराचा करपा यांच्या नियंत्रणासाठी
  • सुसंगतता: नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत. लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे यांच्याशी सुसंगत नाही.
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: द्राक्षे,बटाटा,टोमॅटो आणि काकडी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): इतर रोगाविरुद्ध सुद्धा थोडे परिणामकारक स्पर्श आणि स्थानिक आंतरप्रवाही दोन्ही प्रकारच्या क्रिया
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन मॉक्झीमेट (600 ग्रॅम) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा