मॉक्झीमेट (सायमोक्झॅनिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी) (300 ग्रॅम)
ब्रॅण्ड: इंडोफील
₹400₹432

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: सायमोक्झॅनिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी
  • मात्रा: द्राक्षे: 600-800 ग्रॅम / एकर; बटाटा, टोमॅटो, काकडी: 600 ग्रॅम / एकर; लिंबूवर्गीय: गमोसिस 2.5 ग्रॅम / लि
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: द्राक्षे: केवडा; बटाटा:उशिरा येणारा करपा ; टोमॅटो: उशिरा येणारा करपा , काकडी: केवडा, लिंबूवर्गीय: गमोसिस
  • सुसंगतता: नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत. लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे यांच्याशी सुसंगत नाही.
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: द्राक्षे,बटाटा,टोमॅटो आणि काकडी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): इतर रोगाविरुद्ध सुद्धा परिणामकारक स्पर्श आणि स्थानिक आंतरप्रवाही दोन्ही प्रकारच्या क्रिया संरक्षणात्मक तसेच रोगनिवारक कृतीद्वारे नियंत्रित करतो. प्रतिरोधक बुरशीजन्य लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
प्रोन्टो (इमिडाक्लोप्रीड 70 WG )75 ग्रॅम
₹360₹425
टोकन ( डायनोटेफ्युरान 20% एसजी) 100 ग्रॅम
₹750₹873
मर्जर - 500 ग्रॅम
₹580₹690
मॅटको (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 1 किग्रॅ
₹1149₹1320
सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली
₹585₹620
युपीएल- उलाला - 500 ग्रॅम
₹4389₹6350
स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड 0.001%) 1 लीटर
₹480₹885
सुमिटोमो होशी जीए 0.001% 1 लीटर
₹650₹900
इकोनीम प्लस 250 मिली
₹545₹662
युपीएल साफ कार्बेन्डाझिम 12% + मँन्कोझेब 63% डब्लूपी - 1 किग्रॅ
₹609₹900
पावर जेल (वनस्पती पोषण) (500 ग्रॅम)
₹399₹650
रॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC) 1000 मिली
₹799₹1220
हयूमिक पॉवर अडवांस पावडर (95% हुमिक ऍसिड) (250 ग्रॅम)
₹349₹500
टाटा बहार (1000 मिली)
₹649₹1025
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन मॉक्झीमेट (सायमोक्झॅनिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी) (300 ग्रॅम) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा