AgroStar
पॉवरग्रो
263 शेतकरी
मेटल ग्रो (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 500 ग्रॅम
₹599₹800
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4
151
26
42
15
28

महत्वाचे गुणधर्म:

  • पिकांसाठी लागू: द्राक्ष, तंबाखू, बटाटा, मोहरी, काळी मिरी, बाजरी
  • घटक: मेटालॅक्झिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी
  • प्रमाण: द्राक्षे, बटाटा, मोहरी: 1000 ग्रॅम / एकर केवडा; तंबाखूची नर्सरी (मर रोग आळवणी): 2000 ग्रॅम / एकर; बाजरी, तंबाखू (लीफ ब्लाइट / ब्लॅक शंक): 800 ग्रॅम / एकर; काळीमिरी:1.5 ग्रॅम / लिटर
  • वापरण्याची पद्धत: फवारा, आळवणी
  • परिणामकारकता: द्राक्ष:केवडा;बाजरी; केवडा; बटाटा: उशिराचा करपा; मोहरी :पांढरा तांबेरा , करपा; तंबाखू रोपवाटिका : ओली मर, पानांवरील करपा
  • मिसळण्यास सुसंगत: बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
  • प्रभाव कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर आवश्यकता: रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • अतिरिक्त माहिती: ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असल्यामुळे रोगांवर प्रतिबंधक तसेच रोगनिवारक पद्धतीने नियंत्रण ठेवते.
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise