मेटल ग्रो (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 250 ग्रॅम
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹299₹425

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: मेटालॅक्झिल 8% डब्ल्यूपी + मँकोझेब 64% डब्ल्यूपी
  • मात्रा: द्राक्षे, बटाटा, मोहरी: 1000 ग्रॅम / एकर केवडा; तंबाखूची नर्सरी (मर रोग आळवणी): 2000 ग्रॅम / एकर; बाजरी, तंबाखू (लीफ ब्लाइट / ब्लॅक शंक): 800 ग्रॅम / एकर; काळीमिरी:1.5 ग्रॅम / लिटर
  • वापरण्याची पद्धत: फवारा, आळवणी
  • प्रभावव्याप्ती: द्राक्ष:केवडा;बाजरी; केवडा; बटाटा: उशिराचा करपा; मोहरी :पांढरा तांबेरा , करपा; तंबाखू रोपवाटिका : ओली मर, पानांवरील करपा
  • सुसंगतता: लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे सोडून नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: द्राक्षे, बटाटा, काळी मिरी, मोहरी, मिरची
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक जे रोगांवर प्रतिबंधक तसेच रोगनिवारक कारवाईद्वारे नियंत्रण ठेवते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन मेटल ग्रो (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 250 ग्रॅम आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा