सुसंगतता: लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे सोडून नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत
प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू: द्राक्षे, बटाटा, काळी मिरी, मोहरी, मिरची
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): बियाणे प्रक्रियेसाठी, पानांवर फवारण्यासाठी, रोपवाटीकेत आळवणी साठी आणि काढणीनंतर येणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी काढणी पूर्व फवारणीसाठी उपयुक्त