महिको
48 शेतकरी

महिको नवतेज मिरची 10 ग्रॅम बियाणे

₹680₹1197
( 43% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.1
29
4
7
5
3

इतर तपशील

  • पेरणीची खोली:1 सेमी पेक्षा कमी

उत्पादनाची वैशिष्ट्ये

उत्पादनाचा रंगफळांचा गडद हिरवा रंग, परिपक्वतावर तकतकीत लाल
वापरताजे व वाळवण्यासाठी उपयुक्त
तिखटपणामध्यम ते जास्त तिखट
फळाचा आकारलांबी: 8-10 सेंमी;व्यास:0.8-0.9 सेंमी
पेरणीची खोली1 सेमी पेक्षा कमी

महत्वाचे गुणधर्म:

पेरणीचा हंगाम
उन्हाळा ,खरीप
पेरणीची पद्धत
रोपांची पुनर्लागवड
पेरणीतील अंतर
ओळीतील अंतर - 3.5 ते 4 फुट, दोन रोपांतील अंतर- 1-1.5 फुट
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
चांगली टिकवणं क्षमता आणि भुरी रोगास सहनशील
विशेष टिप्पण्या
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise