पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.3
58
12
5
5
7
महत्वाचे गुणधर्म:
घटक
नायट्रोजन ,फॉस्फरस
प्रमाण
फवारणीद्वारे :1-2 किलो प्रति एकर ( पीक आणि त्याच्या वाढीच्या टप्प्यावर आधारित प्रमाण वापरा)
वापरण्याची पद्धत
ठिबकद्वारे किंवा फवारणी
परिणामकारकता
मुळाच्या वाढीसाठी उपयुक्त आणि टिलरिंगसाठी आणि योग्य पुनरुत्पादक वाढीसाठी आणि फुलधारणेसाठी
मिसळण्यास सुसंगत
कॅल्शियममध्ये मिसळू नये
प्रभाव कालावधी
15-20 दिवस
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
फ्लॉवर ड्रॉप कमी करते, फळांची सेटिंग सुधारते
टिप्पणी
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.