प्रभावव्याप्ती: मॅग्नेशियम आणि गंधकाच्या बरोबर कॅल्शियम हे दुय्यम पोषक मूलद्रव्यांपैकी एक आहे. प्राथमिक पोषक मूलद्रव्यांप्रमाणेच (नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम), वनस्पतीच्या निरोगी वाढीसाठी ही मूलद्रव्ये आवश्यक आहेत. पेशी भित्तिका मजबूत करण्यासाठी मदत करते. तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अनेक रोगांना प्रतिबंध करण्यास मदत करते.