मल्टीप्लेक्स पुष्टी चिलेटेड 10% कॅल्शियम (100 ग्रॅम)
ब्रॅण्ड: मल्टीप्लेक्स
₹160₹170
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: कॅल्शियम10% इडीटीए
  • मात्रा: 10 ग्रॅम/पंप किंवा 100 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मॅग्नेशियम आणि गंधकाच्या बरोबर कॅल्शियम हे दुय्यम पोषक मूलद्रव्यांपैकी एक आहे. प्राथमिक पोषक मूलद्रव्यांप्रमाणेच (नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम), वनस्पतीच्या निरोगी वाढीसाठी ही मूलद्रव्ये आवश्यक आहेत. पेशी भित्तिका मजबूत करण्यासाठी मदत करते. तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अनेक रोगांना प्रतिबंध करण्यास मदत करते.
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1-2 वेळा
  • पिकांना लागू: सर्व पिके
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
कूपन
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा