पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.3
218
38
39
14
18
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
बियाणांचा जोम वाढविण्यासाठी आणि मुळांच्या विस्तार वाढवण्यासाठी तसेच गंधकातील कमतरता पूर्ण करण्याबरोबरच, मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी, मातीच्या पीएचमध्ये संतुलन साधण्यासाठी आणि इतर मातीमधील पोषक द्रव्याचे अपटेक वाढवण्यासाठी आम्ही एक विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे. या ट्रीटमेंट मध्ये दोन पिकपोषक समाविष्ट केले आहे जे तुमच्या पिकांच्या भरघोस वाढीबरोबर पिकांना निरोगी ठेवण्यास मदत करते.
पिकांसाठी लागू
मका
परिणामकारकता
भूमिका: बियाणे जोम वाढविण्यासाठी आणि मुळांच्या विस्तार करते; पॉवर ग्रो: सल्फरची कमतरता पूर्ण करण्याव्यतिरिक्त, ते मातीचे आरोग्य सुधारते, माती पीएचमध्ये संतुलन साधते आणि इतर पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्यास मदत करतात.
वापरण्याची पद्धत
मातीद्वारे
प्रमाण
भूमिका:4 किलो/एकर;पॉवर ग्रो: 3 किलो/एकर
घटक
भूमिका:ह्यूमिक अॅसिड 20%w/w,, समुद्री शैवाल अर्क: 2%w/w, विविध पोषकतत्वे:1% w/ आणि फुलविक अॅसिड;पॉवर ग्रो:सल्फर 90% डब्ल्यूडीजी