अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): टेंझर हे विस्तृत प्रभावीपणे तण नियंत्रण करते.मक्याचा सर्व मोठ्या अरुंद आणि विस्तृत पानांच्या तणांचा नाश करते. सर्व वाढीच्या टप्प्यात सर्व मकाच्या वाणांसाठी पूर्णपणे सुरक्षित. सर्व प्रमुख तणांचा नाश करून पीकामध्ये तणांची स्पर्धा कमी करते “
पिकांना लागू: मका
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: टिंजर (टॉपरामेझॉन 336 G/l w/w SC)30 मिली + फ्री फ्लक्स 500 ग्रॅम
X
अॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
अॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत