मँडोझ (मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी) 250 ग्रॅम
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹149₹215

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: कार्बेन्डाझिम 12% + मँन्कोझेब 63% डब्लूपी
  • मात्रा: फवारणी: भुईमूग: 200 ग्रॅम / एकर, भात: 300 ग्रॅम / एकर, बटाटा: 700 ग्रॅम / एकर, चहा: 500 ग्रॅम / एकर, मिरची: 300 ग्रॅम / एकर, मका: 400 ग्रॅम / एकर.भुईमूग बीजोपचार: 2.5/ ग्रॅम / कि.ग्रा आंबा आणि द्राक्षे: 1.5 ग्रॅम / लिटर पाणी-पिकाच्या कॅनोपीनुसार सफरचंद @ 2.5 ग्रॅम / लिटर पाण्याची गरज - पीक कॅनोपीनुसार
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मिरची : फळ कुज,पानावरील डाग, भुरी ; द्राक्षे: अँथ्रॅकोनोस, केवडा, भुरी; भुईमूग: करपा , कॉलर रॉट, ड्राय रॉट, पानावरील डाग, रूट रॉट, टिक्का लीफ स्पॉट; आंबा: अँथ्रॅकोनोस, भुरी; भात: करपा; बटाटा: ब्लॅक स्कार्फ, लवकर येणारा करपा , उशिरा येणारा करपा; चहा: ब्लॅक रॉट, फोड ब्लाइट, डायबॅक, ग्रे ब्लइट, लाल तांबेरा
  • सुसंगतता: सर्व रासायानासोबत वापरता येते
  • प्रभावाचा कालावधी: 7 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भुईमूग, साळी, बटाटा, चहा, द्राक्ष, आंबा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): बहुतेक पर्णासंबंधी रोग नियंत्रित करू शकतात
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
प्रोन्टो (इमिडाक्लोप्रीड 70 WG )75 ग्रॅम
₹360₹425
कॉन्फिडॉर सुपर (इमिडाक्लोप्रिड ३०.५% एससी) २५० मिली
₹1225₹1560
अरेवा 25% डब्लूजी (थायमेथॉक्साम 25% डब्लूजी) 1 किग्रॅ
₹1099₹1601
सुमिटोमो होशी जीए 0.001% 1 लीटर
₹650₹900
सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली
₹585₹620
प्रोकिसान ग्रेड 2 (500 ग्रॅम)
₹660₹730
कॉन्स्टा (फिप्रोनील 40% + इमीडॅक्लोप्रिड 40%) 40 ग्रॅम
₹459₹620
इकोनीम प्लस 250 मिली
₹545₹662
ब्लु कॉपर (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम
₹409₹675
बेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली
₹500₹650
रॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC) 1000 मिली
₹799₹1220
धानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम
₹349₹545
न्यूट्रीप्रो बोरॉन 20 % - 1 किग्रॅ
₹335₹430
युपीएल साफ कार्बेन्डाझिम 12% + मँन्कोझेब 63% डब्लूपी - 1 किग्रॅ
₹609₹900
स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड 0.001%) 1 लीटर
₹480₹885
टाटा माणिक (250 ग्रॅम)
₹425₹560
युपीएल- उलाला - 500 ग्रॅम
₹4389₹6350
मँडोझ (मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी) 250 ग्रॅम
₹149₹215
टाटा बहार (1000 मिली)
₹649₹1025
पावर जेल (वनस्पती पोषण) (500 ग्रॅम)
₹399₹650
हयूमिक पॉवर अडवांस पावडर (95% हुमिक ऍसिड) (250 ग्रॅम)
₹349₹500
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन मँडोझ (मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी) 250 ग्रॅम आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा