AgroStar
पॉवरग्रो
375 शेतकरी
मँडोझ (मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी) 1 किलो
₹609₹725

Free Home Deliveryरेटिंग

4.4
256
41
47
18
13

महत्वाचे गुणधर्म:

  • पिकांसाठी लागू: भुईमूग, भात, बटाटा, द्राक्ष, आंबा, मिरची, चहा, सफरचंद, मका
  • घटक: कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्लूपी
  • प्रमाण: भुईमूग(पानांवरील ठिपके): 200 ग्रॅम / एकर; भात (करपा): 300 ग्रॅम / एकर; बटाटा (लवकर आणि उशिरा येणार करपा): 700 ग्रॅम / एकर; चहा (पानांवरील ठिपक्यांचा करपा, राखाडी करपा, तांबेरा,फांदी मर,काळी कूज): 500 ग्रॅम/एकर; द्राक्ष (केवडा, भुरी, अँथ्रॅकनोज): 1.5 ग्रॅम/लिटर; आंबा (भुरी, अँथ्रॅकनोज): 1.5 ग्रॅम/लिटर; मिरची (पानांवरील ठिपके, फळ कूज, भुरी): 300 ग्रॅम/एकर; मका (केवडा, करपा): 400 ग्रॅम/एकर; सफरचंद (फळांवरील खवले, भुरी); भुईमूग बीजोपचार (टिक्का, मूळ कूज): 2.5/ ग्रॅम / किलो बियाणे.
  • वापरण्याची पद्धत: फवारणी, बिजप्रक्रिया
  • परिणामकारकता: मिरची : फळ कुज,पानावरील डाग, भुरी ; द्राक्षे: अँथ्रॅकोनोस, केवडा, भुरी; भुईमूग: करपा , कॉलर रॉट, ड्राय रॉट, पानावरील डाग, रूट रॉट, टिक्का लीफ स्पॉट; आंबा: अँथ्रॅकोनोस, भुरी; भात: करपा; बटाटा: ब्लॅक स्कार्फ, लवकर येणारा करपा , उशिरा येणारा करपा; चहा: ब्लॅक रॉट, फोड ब्लाइट, डायबॅक, ग्रे ब्लइट, लाल तांबेरा
  • मिसळण्यास सुसंगत: बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
  • प्रभाव कालावधी: 7 दिवस
  • पुनर्वापर आवश्यकता: रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • अतिरिक्त माहिती: पानांवरील बहुतांशी रोग नियंत्रणास उपयोगी,
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!