AgroStar
पॉवरग्रो
1759 शेतकरी
मँडोझ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्लूपी) 250 ग्रॅम
₹179₹215
प्रशंसापत्र
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.2
1155
190
185
69
158
शिफारस केलेले कॉम्बो
कीड व रोग
पानावर डाग
तिखट मिरची
पानावर डाग आणि फळ सड
तिखट मिरची
भुरी रोग
आंबा

महत्वाचे गुणधर्म:

  • पिकांना लागू: भुईमूग, भात, बटाटा, द्राक्ष, आंबा, मिरची, चहा, सफरचंद, मका
  • रासायनिक रचना: कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्लूपी
  • मात्रा: भुईमूग(पानांवरील ठिपके): 200 ग्रॅम / एकर; भात (करपा): 300 ग्रॅम / एकर; बटाटा (लवकर आणि उशिरा येणार करपा): 700 ग्रॅम / एकर; चहा (पानांवरील ठिपक्यांचा करपा, राखाडी करपा, तांबेरा,फांदी मर,काळी कूज): 500 ग्रॅम/एकर; द्राक्ष (केवडा, भुरी, अँथ्रॅकनोज): 1.5 ग्रॅम/लिटर; आंबा (भुरी, अँथ्रॅकनोज): 1.5 ग्रॅम/लिटर; मिरची (पानांवरील ठिपके, फळ कूज, भुरी): 300 ग्रॅम/एकर; मका (केवडा, करपा): 400 ग्रॅम/एकर; सफरचंद (फळांवरील खवले, भुरी); भुईमूग बीजोपचार (टिक्का, मूळ कूज): 2.5/ ग्रॅम / किलो बियाणे.
  • वापरण्याची पद्धत: फवारणी, बिजप्रक्रिया
  • प्रभावव्याप्ती: मिरची : फळ कुज,पानावरील डाग, भुरी ; द्राक्षे: अँथ्रॅकोनोस, केवडा, भुरी; भुईमूग: करपा , कॉलर रॉट, ड्राय रॉट, पानावरील डाग, रूट रॉट, टिक्का लीफ स्पॉट; आंबा: अँथ्रॅकोनोस, भुरी; भात: करपा; बटाटा: ब्लॅक स्कार्फ, लवकर येणारा करपा , उशिरा येणारा करपा; चहा: ब्लॅक रॉट, फोड ब्लाइट, डायबॅक, ग्रे ब्लइट, लाल तांबेरा
  • सुसंगतता: बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
  • प्रभावाचा कालावधी: 7 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • अतिरिक्त माहिती: पानांवरील बहुतांशी रोग नियंत्रणास उपयोगी,
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
ब्लु कॉपर (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम
ब्लु कॉपर (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम
₹529₹675
धानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम
धानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम
₹499₹595
रॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC) 1000 मिली
रॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC) 1000 मिली
₹949₹1220
टाटा माणिक (250 ग्रॅम)
टाटा माणिक (250 ग्रॅम)
₹399₹560
सुमिटोमो होशी जीए 0.001% 1 लीटर
सुमिटोमो होशी जीए 0.001% 1 लीटर
₹650₹900
प्रोकिसान ग्रेड 2 (500 ग्रॅम)
प्रोकिसान ग्रेड 2 (500 ग्रॅम)
₹819₹945
टाटा बहार (1000 मिली)
टाटा बहार (1000 मिली)
₹749₹1025
पॉवर जेल - वनस्पती पोषक (500 ग्रॅम)
पॉवर जेल - वनस्पती पोषक (500 ग्रॅम)
₹499₹650
युपीएल साफ कार्बेन्डाझिम 12% + मँन्कोझेब 63% डब्लूपी - 1 किग्रॅ
युपीएल साफ कार्बेन्डाझिम 12% + मँन्कोझेब 63% डब्लूपी - 1 किग्रॅ
₹699₹900
इकोनीम प्लस 250 मिली
इकोनीम प्लस 250 मिली
₹599₹762
स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड 0.001%) 1 लीटर
स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड 0.001%) 1 लीटर
₹649₹885
कॉन्स्टा (फिप्रोनील 40% + इमीडाक्लोप्रिड 40%) 40 ग्रॅम
कॉन्स्टा (फिप्रोनील 40% + इमीडाक्लोप्रिड 40%) 40 ग्रॅम
₹459₹620
हयूमिक पॉवर (ह्युमिक आणि फुलविक ऍसिड 50% ,वाहक 50%, एकूण 100 w/w) 250 ग्रॅम
हयूमिक पॉवर (ह्युमिक आणि फुलविक ऍसिड 50% ,वाहक 50%, एकूण 100 w/w) 250 ग्रॅम
₹399₹500
कॉन्फिडॉर सुपर (इमिडाक्लोप्रिड ३०.५% एससी) २५० मिली
कॉन्फिडॉर सुपर (इमिडाक्लोप्रिड ३०.५% एससी) २५० मिली
₹1349₹1560
युपीएल- उलाला - 500 ग्रॅम
युपीएल- उलाला - 500 ग्रॅम
₹4939₹6350
मँडोझ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्लूपी) 250 ग्रॅम
मँडोझ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्लूपी) 250 ग्रॅम
₹179₹215
बेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली
बेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली
₹579₹650
न्यूट्रीप्रो बोरॉन 20 % - 1 किग्रॅ
न्यूट्रीप्रो बोरॉन 20 % - 1 किग्रॅ
₹335₹430
agrostar_promise