AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
5 शेतकरी

भूमिका WSP 400 ग्रॅम

₹839₹980
( 14% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

घटक
पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपात मायक्रोनाइज्ड ह्युमिक ॲसिड पावडर
प्रमाण
स्प्रे / फवारणी: 400 ग्रॅम प्रति एकर जमिनीतून वापर - ड्रेंचिंग/ ठिबक: 800 ग्रॅम प्रति एकर
वापरण्याची पद्धत
खतामध्ये मिसळल्यावर ठिबक, ड्रेंचिंग, फर्टिझेशन याद्वारे वापरण्यासाठी सर्वोत्तम.
परिणामकारकता
1- अत्याधुनिक बायोस्टिम्युलंट खत निर्मिती, २- पिकाला पोषक शोषण आणि ताणतणावांना बळकटी देते आणि अनुकूल करते 3- पारंपारिक रासायनिक खतांवरील वापर कमी करते 4- अत्याधुनिक कार्बन कॉम्प्लेक्सिंग तंत्रज्ञान (सीसीटी) आणि मायक्रोनाइज्ड पावडर फॉर्म्युलेशन वापरते, 5- उच्च दर्जाचे ह्युमिक आणि फुलविक ऍसिड असलेले प्रीमियम ऑर्गेनिक ऍसिड यूएसए मधून मिळवले आहे. 6- हे वनस्पतींसाठी पोषक तत्वांची जैवउपलब्धता वाढवते. ७- अप्रत्यक्षपणे वनस्पतींची एकूण वाढ, जोम आणि मुळांचा विकास सुधारते
मिसळण्यास सुसंगत
खतांशी सुसंगत
पिकांसाठी लागू
सर्व बागायती आणि शेतातील पिके
टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण वर्णनासाठी आणि वापराच्या सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.
agrostar_promise