AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
40 शेतकरी

भूमिका बायोॲक्टिव्ह 3 किलो

₹750₹1800
( 58% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

घटक
जैविक खते (बायो-मिमिक आणि जीनियस मायक्रोबायोम निवड तंत्रज्ञान)
अतिरिक्त माहिती
मुळ-फांद्यांची समतोल वाढ – पिकांची मुळे आणि फांद्या मजबूत होऊन पीक झपाट्याने वाढते. • पोषक तत्वांच्या शोषणात वाढ – मातीतील अन्नद्रव्यं आणि पाणी झपाट्याने शोषून घेते. पाणीटंचाईसारख्या त्रासांपासून वाचवतं (ताण सहनशीलता) • स्फुरद -पालाश उपलब्धता वाढवते – मातीतील अनुपलब्ध स्फुरद आणि पालाश झपाट्याने पिकाला मिळतील अशा रूपात आणते. • स्फुरद विरघळवणारे गुणधर्म – अनुपलब्ध स्फुरदला विरघळवून पिकांसाठी उपयोगी बनवते, आणि जमिनीतले फायदेशीर जिवाणू वाढवते. • सिलिकॉन शोषणात मदत – पिकाच्या पेशी मजबूत करून, उष्णता, वारा, पाणीटंचाई यांच्यापासून संरक्षण करते. • मुळांची भरघोस वाढ – जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय करून मुळं जाड आणि मजबूत बनवते. • रोगप्रतिकारशक्ती वाढवते – मुळांवर होणाऱ्या बुरशी, रोग- किडींपासून पिकाचे संरक्षण करते. • पिकाचे आरोग्य सुधारते – पीक संरचना सुधारून संपूर्ण झाड निरोगी ठेवते. • संपूर्ण वाढ सुधारते – पिकं जोमदार, निरोगी व भरघोस उत्पादन देतात.
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशके आणि खतांच्या विस्तृत श्रेणीशी सुसंगत.
वापरण्याची पद्धत
ब्रॉडकास्टिंग, रूट झोन क्षेत्रावर मातीची भर घालणे
प्रमाण
3 किलो / एकर
पिकांसाठी लागू
सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापराच्या दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा. -पाऊच उघडल्यानंतर लगेच सेवन करा. थंड आणि कोरड्या ठिकाणी साठवा.
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
agrostar_promise