बोरॉन 20% (1 किलो)
ब्रॅण्ड: महाधन
₹349₹480

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: 20% बोरॉन
  • मात्रा: 15 ग्रॅम / पंप (15 ली) किंवा 500 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी किंवा ठिबकमधून देणे
  • प्रभावव्याप्ती: बोरॉनची कमतरता आणि फुल गळ रोखण्यासाठी
  • सुसंगतता: शक्यतो कोणत्याही रासायनासोबत मिसळू नये
  • प्रभावाचा कालावधी: 7 - 12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 3 वेळा
  • पिकांना लागू: भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): परागण फलित आणि फळांची सेटिंग सुधारते आणि बुरशीजन्य रोगांचा प्रतिकार वाढवते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन बोरॉन 20% (1 किलो) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा