पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.2
195
34
28
11
14
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
वांगी सोयाबीन
घटक
बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 OD
(8.49 + 19.81 % w/w)
प्रमाण
वांगी-80 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
वांगी: मावा तुडतुडे शेंडे व फळ पोखरणारी अळी ; सोयाबीन: गर्डल बीटल आणि सेमीलुपर
मिसळण्यास सुसंगत
स्टिकरशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
हे कीटकनाशकमध्ये आंतरप्रवाही व स्पर्शजन्य गुणधर्म आहेत जे खाण्यास जबरदस्त प्रतिबंधक करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!