AgroStar
बेयर सोलोमन (सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड) 100 मिली
ब्रॅण्ड: बेयर
₹329₹400

Free Home Deliveryरेटिंग

4.7
16
0
1
1
0

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 OD (8.49 + 19.81 % w/w)
  • मात्रा: 100-125 मिली /200 लिटर पाण्यात
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: वांगी: मावा तुडतुडे शेंडे व फळ पोखरणारी अळी ; सोयाबीन: गर्डल बीटल आणि सेमीलुपर
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: वांगी सोयाबीन
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे कीटकनाशकमध्ये आंतरप्रवाही व स्पर्शजन्य गुणधर्म आहेत जे खाण्यास जबरदस्त प्रतिबंधक करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!