बेयर व्हीप सुपर (फेनोक्साप्रॉप इथिल 9 ईसी) 500 मिली
ब्रॅण्ड: बेयर
₹1012₹1210

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9 ईसी (9.3% डब्ल्यू / डब्ल्यू)
  • मात्रा: सोयाबीन -444 मिली/एकर; तांदूळ-250 मिली/एकर; ब्लॅकग्राम-250 मिली/एकर; कापूस -300 मिली/एकर; कांदा आणि भुईमूग-350 मिली/एकर;
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात ,सोयाबीन :पाखड,वाघ नखे ,रानाचाणी, खुर्द, खुर्द-मंडी;कपाशी :पाखड,रानाचाणी, खुर्द, खुर्द-मंडी,रानाचाणी, खुर्द, खुर्द-मंडी;कांदा: पाखड ,द्विदल वर्गीय गवत
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: सोयाबीन, भात , कापूस, उडीद , कांदा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे एक उगवणीनंतर वापरायचे तणनाशकआहे. हे विस्तृत प्रकारे तणनियंत्रण करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!