बेयर व्हीप सुपर (फेनोक्साप्रॉप इथिल 9 ईसी) 1 लिटर
ब्रॅण्ड: बेयर
₹2005₹2400

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9 ईसी (9.3% डब्ल्यू / डब्ल्यू)
  • मात्रा: सोयाबीन -444 मिली/एकर; तांदूळ-250 मिली/एकर; ब्लॅकग्राम-250 मिली/एकर; कापूस -300 मिली/एकर; कांदा आणि भुईमूग-350 मिली/एकर;
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात ,सोयाबीन :पाखड,वाघ नखे ,रानाचाणी, खुर्द, खुर्द-मंडी;कपाशी :पाखड,रानाचाणी, खुर्द, खुर्द-मंडी,रानाचाणी, खुर्द, खुर्द-मंडी;कांदा: पाखड ,द्विदल वर्गीय गवत
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: सोयाबीन, भात , कापूस, उडीद , कांदा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे एक उगवणीनंतर वापरायचे तणनाशकआहे. हे विस्तृत प्रकारे तणनियंत्रण करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन बेयर व्हीप सुपर (फेनोक्साप्रॉप इथिल 9 ईसी) 1 लिटर आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा