किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
लॉडीस हे मका पिकामध्ये रुंद पाने व गवत तण नियंत्रित करण्यासाठी सर्फॅक्टंटसह वापरण्यासाठी शिफारस केलेले विस्तृत व गवत उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक आहे.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
पिकाची अवस्थामहत्वाची सूचना
फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा,जमिनीत पुरेसा ओलावा असावा. फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोझल जा एकसमान फवारणीसाठी वापर करावा
मिसळण्यास सुसंगत
लॉडीस सोबत सर्फॅक्टंट @ 400 मिली प्रति एकर वापरण्याची शिफारस केली.