बेयर लॉडीस 115 मिली
ब्रॅण्ड: बेयर
₹1479₹1980

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: टेंबोट्रिओन 42 % एससी (34. 4% डब्ल्यू / डब्ल्यू)
  • मात्रा: 115 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मका:पाखड ,वासू ब्रॉड स्पेक्ट्रम उगवणीनंतर, वापरायचे तणनाशक.
  • सुसंगतता: लॉडीस सोबत सर्फॅक्टंट @ 400 मिली प्रति एकर वापरण्याची शिफारस केली.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: मका
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): लॉडीस हे मका पिकामध्ये रुंद पाने व गवत तण नियंत्रित करण्यासाठी सर्फॅक्टंटसह वापरण्यासाठी शिफारस केलेले विस्तृत व गवत उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक आहे.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • विशेष टिप्पण्या: फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा,जमिनीत पुरेसा ओलावा असावा. फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोझल जा एकसमान फवारणीसाठी वापर करावा
  • महत्वपूर्ण माहिती: फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा,जमिनीत पुरेसा ओलावा असावा. फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोझल जा एकसमान फवारणीसाठी वापर करावा
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन बेयर लॉडीस 115 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा