बेयर लुना एक्सपेरियन्स (फ्लूओपीरम 17.7% + टेब्यूकोनाझोल 17.7% एससी) 250 ml
ब्रॅण्ड: बेयर
₹1550₹1760

रेटिंग

3.8
4
0
0
1
1

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: फ्लूओपीरम 17.7% + टेब्यूकोनाझोल 17.7% डब्ल्यू / डब्ल्यू एससी (400 एससी)
  • मात्रा: द्राक्ष, मिरची,भात-200 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मिरची, द्राक्षे: भुरी, अँथ्रॅकोनोझ; कांदा:काळी काजळी, माना सडणे, भात : फॉल स्मट
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: द्राक्ष, कांदा, मिरची, भात
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): लुना एक्सपेरियन्स ज्यामुळे पीक कापणी वेळी पिका गुणवत्तेला कमी करणाऱ्या रोगांपासून रोपाचे संरक्षण करते. व गुणवत्तेत वाढ करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने