AgroStar
बेयर
9 शेतकरी
बेयर फॉलिक्युर (टेब्युकोनॅझोल 250 ईसी) 100 मिली
₹299₹350

Free Home Deliveryरेटिंग

3.1
3
1
0
4
1

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: (टेब्युकोनॅझोल 250 ईसी)
  • मात्रा: 150-200 मिली / एकर किंवा 15-20 मिली/पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात : ब्लास्ट,शिथ ब्लाइट; मिरची: भुरी , फळ सड ; भुईमूग : टिक्का आणि रस्ट ; कांदा: जांभळा ब्लॉच; सोयाबीन: अँथ्रॅकनोस
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात , मिरची, भुईमूग, कांदा, सोयाबीन
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पिकांवरील बऱ्याच रोगांवर विस्तृतपणे नियंत्रण करते तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुधारते
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या