बेयर फेम (फ्लुबेन्डामाईंड 480 एससी) 50 मिली
ब्रॅण्ड: बेयर
₹899₹1160

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: फ्लुबेन्डामाईंड 480 एससी (39.35% w/w)
  • मात्रा: भात-20 मिली / एकर; कापूस,तूर,उडीद ,मिरची, टोमॅटो -40-50 मिली / एकर; कोबी -15-20 मिली / एकर, सोयाबीन -60 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: बोण्ड अळी; भात:खोड कीड, लीफ फोल्डर; मिरची, वांगी, टोमॅटो:फळ पोखरणारी अळी ; कोबी: डायमंड बॅक मॉथ; उडीद,हरभरा,तूर: शेंगा पोखरणारी अळी
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, भात, मिरची, वांगे, हरभरा, शेंगदाणा वाटाणे, टोमॅटो, उडीद , कोबी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे कीटकनाशक प्रौढ मधमाश्यांकरिता हे विषारी नाही . तसेच, परजीवी, मित्र कीटक,परभक्षी यासारख्या कीटकांना अजिबात धोका नाही.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने