बेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)50 ग्रॅम
ब्रॅण्ड: बेयर
₹419₹570

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% w/w 75 डब्लू जी
  • मात्रा: भात: 80 ग्रॅम / एकर; टोमॅटो -140 ग्रॅम / एकर; द्राक्षे -70 ग्रॅम / एकर; मिरची -100 ग्रॅम / एकर, गहू -120 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: तांदूळ: शीत करपा,पानावरील करपा; टोमॅटो: लवकर येणारा करपा ; आंबा:भुरी,अँथ्रॅकोनोस; गहू:तांबेरा,भुरी
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: तांदूळ, टोमॅटो, आंबा, गहू, द्राक्षे, मिरची
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): नेटीओ हे एक आंतरप्रवाही विस्तृत गुणधर्म ज्यात संरक्षणात्मक आणि उपचारात्मक क्रियाशील बुरशीनाशक आहे जे रोगावर नियंत्रण ठेवण्याबरोबर पिकाच्या गुणवत्ता वाढवते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन बेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)50 ग्रॅम आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा