बेयर कॉन्फिडर (इमिडाक्लोप्रिड 17.8 %) 250 मिली
ब्रॅण्ड: बेयर
₹750₹980

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: इमिडाक्लोप्रिड 200 एसएल (17.8 % w/w)
  • मात्रा: कापूस, भात, मिरची -40-50 मिली / एकर; ऊस - 140 मिली / एकर, आंबा -2-4 मिली / 10 लीट; सूर्यफूल, भेंडी, भुईमूग -40 मिली / एकर, टोमॅटो -60-70 मिली / एकर, द्राक्षे -120-160 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भुईमूग, भेंडी, सूर्यफूल, मिरची, कापूस:मावा,तुडतुडे, थ्रीप्स, व्हाइट फ्लाय;भात : ब्राऊन प्लॅंट हॉपर, व्हाइट-बॅक प्लॅंट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर; ऊस:; आंबा: हॉपर; लिंबूवर्गीय,मायनर सायला ; द्राक्षे:फ्लिया बीटल; टोमॅटो:सफेद माशी
  • सुसंगतता: स्टिकरशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, तांदूळ, मिरची, ऊस, आंबा, सूर्यफूल, भेंडी, लिंबूवर्गीय, भुईमूग, द्राक्ष, टोमॅटो
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): इमिडाक्लोप्रिडमध्ये विशेषत: रसशोषक किडी, बीटलच्या विविध प्रजाती,विविध प्रकारची माशी,आणि वाळवी विरुद्ध क्रियाशील विस्तृत गुणधर्म आहे. त्यामुळे या किडींवर लवकर नियंत्रण करता येते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन बेयर कॉन्फिडर (इमिडाक्लोप्रिड 17.8 %) 250 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा