AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इंडोफील
22 शेतकरी

बॅमिरॉन (डायफेंथियुरॉन 50% डब्ल्यूपी ) 250 ग्रॅम

₹599₹800
( 25% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

3.9
12
3
3
0
4

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
डायफेन्थ्यूरॉन 50% डब्लूपी
मात्रा
कापूस, कोबी, मिरची, वांगे, टरबूज, भेंडी, टोमॅटो: 240 ग्रॅम/ एकर; वेलची: 320 ग्रॅम / एकर; लिंबूवर्गीय: 2.0 ग्रॅम / लिटर;
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणे
प्रभावव्याप्ती
कापूस: व्हाईटफ्लायस, मावा,फुलकिडे, तुडतुडे,; कोबी: डायमंड बॅक मॉथ; मिरची: माइट्स; वांगी: व्हाईटफ्लाय; वेलची: थ्रिप्स, कॅप्सूल बोरर; लिंबूवर्गीय: माइट्स; टरबूज: व्हाइटफ्लाइस आणि रेड स्पायडर माइट्स; भेंडी: व्हाइटफ्लाइस, रेड स्पायडर माइट्स,तुडतुडे; टोमॅटो: पांढरी माशी, कोळी माइट
सुसंगतता
सर्व रासायानासोबत वापरता येते
प्रभावाचा कालावधी
कापूस: 21 दिवस वांगी आणि मिरची: 3 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
कापूस, कोबी, मिरची, वांगे, वेलची, लिंबूवर्गीय, टरबूज, भेंडी, टोमॅटो
अतिरिक्त वर्णन
रस सोषक किडींसाठी जास्त दिवस नियंत्रण
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise