पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4
235
26
19
10
60
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
बुलेट टॉर्च मजबूत ABS प्लास्टिकपासून तयार करण्यात आली आहे आणि त्यात 500mAh इनबिल्ट लिथियम बॅटरी आहे.
हे 4 मोडसह येते
1) हाय मोड
2) लो मोड
3) SOS मोड
4) साईड लाईट मोड
- झूम इन आणि झूम आउट मोड दिला गेला आहे
- ऑटो कट बीएमएस (बॅटरी व्यवस्थापन प्रणाली) सह सी-टाइप चार्जिंग सिस्टीम आहे
- जेव्हा बॅटरी पूर्णपणे चार्ज होते तेव्हा साईड लाईटचा रंग लाल ते हिरव्या रंगात बदलतो
- हाय ग्लो रिफ्लेक्टरसह येतो जे अधिक प्रकाश प्रदान करते
कोणत्याही सी-टाइप मोबाइल चार्जरद्वारे चार्ज केला जाऊ शकतो.
प्रतिस्थापन
ही टॉर्च परत घेतली जाणार नाही,ओपन डिलिव्हरीच्या वेळी मॅन्युफॅक्चरिंग दोष किंवा प्रोडक्ट खराब आढळल्यास, लगेच टॉर्च परत करा,डिलिव्हरी झाल्या नंतर कुठली ही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे आणि केवळ मातीचा प्रकार आणि हवामान परिस्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापरासाठी दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.