बीएएसएफ कब्रिओ टोप (300 ग्रॅम)
ब्रॅण्ड: बी ए एस एफ
₹669₹750

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: पायरोक्लोस्ट्रोबीन 5%+ मेटीराम 55% WG
  • मात्रा: टोमॅटो, मिरची, कांदा, कापूस, सफरचंद, डाळिंब, उडद, जिरे, हरभरा, भुईमूग, केळी, काकडी, कारले: 600-700 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: बऱ्याचशा बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ( मोठी प्रभावव्याप्ती असलेले बुरशीनाशक)
  • सुसंगतता: स्टीकर सोबत सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: टोमॅटो, बटाटा, द्राक्ष, मिरची, कांदा, कापूस, सफरचंद, मूग, भुईमूग, डाळिंब.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): अनेक रोग नियंत्रण
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने