AgroStar
बीएएसएफ- अॅक्रोबॅट (मेटीराम 44% + डायमेथोमॉर्फ 9% डब्लू जी) 200 ग्रॅम
ब्रॅण्ड: बी ए एस एफ
₹1309₹1530

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: मेटीराम 44% + डायमेथोमॉर्फ 9% डब्लू जी
  • मात्रा: 4 ग्रॅम लिटर/ 45 ग्रॅम/15 लिटर पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: बटाटा, टोमॅटो: उशीराचा करपा ; द्राक्षे : केवडा
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
  • पिकांना लागू: बटाटा, टोमॅटो, द्राक्षे
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): बीएएसएफ- अॅक्रोबॅट हे डाऊनी मिल्ड्यू आणि प्रतिकार व्यवस्थापनासाठी एक संपूर्ण उपाय आहे. बीएएसएफ- अॅक्रोबॅट, हे नवीनतम बुरशीनाशक जे दोन सर्वात विश्वसनीय संभाव्य सक्रिय डायमेथोमॉर्फ आणि मेटिराम यांचे अद्वितीय, संतुलित मिश्रण आहे. अ‍ॅक्रोबॅट कम्प्लीट बटाटा, टोमॅटो या पिकांवरील उशीराचा करपा रोगाचे नियंत्रण अतिशय प्रभावीपणे करते.
  • विशेष टिप्पण्या: डाऊनी मिल्ड्यू नियंत्रणासाठी प्रभावी उपाय