कॉम्पो एक्सपर्ट
18 शेतकरी
बासफॉलिअर CabMag (500 मिली)
₹490₹650
( 25% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

3.8
6
4
7
0
1

महत्वाचे गुणधर्म:

घटक
नायट्रेट N - 5%, CaO - 15%, MgO - 4% & B - 770 ppm, Adjuvants
प्रमाण
400मिली/एकर किंवा 40 मिली/पंप
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
चांगली मुळांची वाढ, विकास आणि निरोगी वनस्पती वाढ आणि फळांचा आकार वाढवते
मिसळण्यास सुसंगत
हे बासफोलिअर केल्प प्रीमियमसोबत सुसंगत आहे
प्रभाव कालावधी
7 - 12 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
2 ते 3 वेळा पीक वाढीच्या टप्प्यावर 20 - 25 दिवसांच्या अंतराने
पिकांसाठी लागू
भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
अतिरिक्त माहिती
फळांमधील विकार कमी करते जसे कि फळांचा खालचा भाग सडणे, फळे तडकणे ,फळावर खड्ड्यासारखे डाग पडणे
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise