बासफॉलिअर CabMag (1 लिटर )
ब्रॅण्ड: कॉम्पो एक्सपर्ट
₹899₹1200

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: नायट्रेट N - 5%, CaO - 15%, MgO - 4% & B - 770 ppm, Adjuvants
  • मात्रा: 400मिली/एकर किंवा 40 मिली/पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: चांगली मुळांची वाढ, विकास आणि निरोगी वनस्पती वाढ आणि फळांचा आकार वाढवते
  • सुसंगतता: हे बासफोलिअर केल्प प्रीमियमसोबत सुसंगत आहे
  • प्रभावाचा कालावधी: 7 - 12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 2 ते 3 वेळा पीक वाढीच्या टप्प्यावर 20 - 25 दिवसांच्या अंतराने
  • पिकांना लागू: भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): फळांमधील विकार कमी करते जसे कि फळांचा खालचा भाग सडणे, फळे तडकणे ,फळावर खड्ड्यासारखे डाग पडणे
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन बासफॉलिअर CabMag (1 लिटर ) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा