पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.4
9
1
1
0
1
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
भात, कापूस, भुईमूग,बीट, वाटाणा, गवार
घटक
कार्बेन्डाझिम 50% डब्लूपी
प्रमाण
100-150 ग्रॅम / एकर किंवा 10-15 ग्रॅम / पंप
वापरण्याची पद्धत
फवारणी
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
मूळसड व मर रोगाच्या नियंत्रणासाठी मातीमधून आळवणीसाठी वापरले जाते
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!