AgroStar
क्रिस्टल
40 शेतकरी
बाविस्टिन (कार्बेंडॅझिम 50% डब्लूपी) 250 ग्रॅम
₹389₹456

Free Home Deliveryरेटिंग

4
23
7
3
1
6

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: कार्बेन्डाझिम 50% डब्लूपी
  • मात्रा: धान, गहू, जूट, बार्ली बिजोपचार -२ ग्रॅम / किग्रॅ. फवारणी -भात-100-200 ग्रॅम / एकर; कापूस -100 ग्रॅम / एकर; भुईमूग, तंबाखू-90 ग्रॅम / एकर, साखरबीट -80 ग्रॅम / एकर, वाटाणे -100 ग्रॅम / एकर; क्लस्टर बीन -140 ग्रॅम / एकर; काकडी आणि वांगी, द्राक्षे, कॉफी -120 ग्रॅम / एकर; सफरचंद -2.5 ग्रॅम / 10 लिटर / झाड, अक्रोड -3 ग्रॅम / 10 लिटर / झाड, गुलाब 1 ग्रॅम /2 ली., बेअर -10 ग्रॅम / 10 लि., मूग -200 ग्रॅम / एकर.
  • वापरण्याची पद्धत: फवारा, आळवणी
  • प्रभावव्याप्ती: भुईमूग: टिक्का रोग; कापूस; मूळ सड, बूड कुजव्या, कवडी,पानावर डाग; गहू: काणी ; वांगे: पानावर डाग,भुरी रोग; भात: ब्लास्ट, खोड सड
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: साळी, गहू, बार्ली, साबुदाणा, कापूस, ताग, भुईमूग, शुगरबीट, वाटाणा, गवार, वेलवर्गीय वनस्पती, वांगे, सफरचंद, द्राक्ष, अखरोट, गुलाब, बोर
  • अतिरिक्त वर्णन: विस्तृत प्रमाणातील बुरशीनाशक, जे अधिक रोगांचे नियंत्रण करते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise