बायो स्टार्टर(1 किग्रॅ)
ब्रॅण्ड: आर्ष जैविक
₹169₹180

रेटिंग

3.8
19
5
5
4
5

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: पर्यावरणस्नेही जिवाणू आणि बुरशी
  • मात्रा: 1 किलोग्रॅम बायोस्टार्टर 100 लिटर पाण्यात घालून विरलन करा आणि सेंद्रिय कचऱ्यामध्ये व्यवस्थित मिसळा.
  • सुसंगतता: कोणतेही रासायनिक कीडनाशक आणि खत मिसळू नका.
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यासाठी उपयुक्त असे हे जिवाणू आणि बुरशी आहेत.