बायो कॉम्बि(1 किग्रॅ)
ब्रॅण्ड: आर्ष जैविक
₹379₹395

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू, पोटॅशियमची हालचाल घडवणारे जिवाणू, कॅल्शियम, लोह, जस्त, सिलिकॉन, आणि इतर सूक्ष्मजीव
  • मात्रा: 1 किग्रॅ/एकर ठिबकद्वारे
  • वापरण्याची पद्धत: सेंद्रिय खताबरोबर आळवणी, फोकून देणे
  • प्रभावव्याप्ती: हे पिकासाठी अन्नद्रवे शोषून घेण्यास मदत करते.तसेच हे एक पीक संरक्षण आहे
  • सुसंगतता: कोणतेही रासायनिक कीडनाशक आणि खत मिसळू नका.
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे रोपाच्या वाढीसाठी आणि संरक्षणासाठी उपयुक्त जिवाणू आणि बुरशी आहेत.अजैविक खतांचा वापर कमी करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन बायो कॉम्बि(1 किग्रॅ) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा