AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आयपीएल बायोलॉजिकल्स
18 शेतकरी

बायोहरझ (लिक्विड) (1 लिटर)

₹649₹675
( 4% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

3.1
6
2
2
3
5

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
ट्रायकोडर्मा हर्जेअनम
मात्रा
1-2लिटर/एकर
वापरण्याची पद्धत
मातीमधील आळवणीसाठी - 200 लिटरमध्ये 1-2 लिटर बायोहर्झ मिसळून. 1 एकर मध्ये आळवणी करा . बिजोपचार - 50 मिली पाण्यामध्ये –10 मिली बायोहर्झ मिसळा आणि 1 किलो बियाणेसाठी वापरा.
प्रभावव्याप्ती
फ्यूझेरियममुळे होणाऱ्या मातीद्वारे होणा-या अनेक रोगांचे नियंत्रण करण्यास अत्यंत प्रभावी. राईझोक्टोनिया, पायथियम, स्क्लेरोटिनिया, व्हर्टिसिलियम
सुसंगतता
इतर कोणत्याही खत किंवा कीटकनाशकाशी सुसंगत नाही.
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
2-3 वेळा वापरा
पिकांना लागू
तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस, कॅप्सिकम, मिरची, फुलकोबी, वांगी, टोमॅटो, बटाटा, कांदा, वाटाणे, सोयाबीन, आले, हळद, वेलची, चहा, कॉफी, सफरचंद, लिंबूवर्गीय, द्राक्षे, डाळिंब, केळी.
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
हे एक नैसर्गिक जैव-बुरशीनाशक आणि बीजजन्य व मातीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise