AgroStar
बेयर
273 शेतकरी
बायर जंप (40 ग्रॅम)
₹829₹1140
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.2
184
28
17
16
28
कीड व रोग
फुलकिडे
द्राक्षे
आयरीस पिवळ्या ठिपक्यांचा विषाणू
कांदा
फुलकिड्यांचा प्रादुर्भाव
कांदा

महत्वाचे गुणधर्म:

  • घटक: फिप्रोनील 80 WG
  • प्रमाण: भात, मिरची, आणि द्राक्षे -20-24 ग्रॅम / एकर, कांदा -30 ग्रॅम / एकर, कोबी-37 ग्रॅम / एकर,
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • परिणामकारकता: स्टेम बोरर, लीफ फोल्डर, थ्रिप्स, डायमंडबॅक मॉथ
  • मिसळण्यास सुसंगत: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • प्रभाव कालावधी: 15 दिवस
  • पुनर्वापर आवश्यकता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांसाठी लागू: भात, द्राक्षे, कांदा, कोबी
  • अतिरिक्त माहिती: कमी मात्रा पण जास्त प्रभाव
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise