पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
भात
घटक
ट्रायसायक्लॅझोल 75% डब्ल्यूपी
प्रमाण
120-160 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणी
परिणामकारकता
भात-करपा
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व रासायनिक अभिक्रियाकारकांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडीच्या प्रादुर्भावानुसार किंवा रोगाच्या तीव्रतेनुसार. अधिक माहितीसाठी 'तज्ञांच्या मदतीची गरज' बटणावर क्लिक करा.
अतिरिक्त माहिती
फक्त करप्याचेच नियंत्रण करत नाही तर दाण्यांचा दर्जा,दाण्यांची चमक,दाण्यांचे वजन (उत्पादन) लक्षणीयरीत्या सुधारणा करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!