AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्फर मिल्स

फीमा (फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रीड 40% WDG) 100 ग्रॅम

₹1050₹1250
( 16% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रीड 40% WDG
मात्रा
ऊस :175-200 ग्रॅम /एकर,भुईमूग: 100-120 ग्रॅम /एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
ऊस ,भुईमूग :हुमणीच्या नियंत्रणासाठी
सुसंगतता
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
प्रभावाचा कालावधी
10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
ऊस,भुईमूग
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
रसायनशास्त्रातील ह्या] दोन प्रकारच्या पद्धतींचे संयोग किटांवर विपरित कार्य करतात (आंतरप्रवाही आणि अंतर्ग्रहण / संपर्क)
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise