पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
घटक
झिंक-ग्लायसीन द्रवरूपातील चिलेटेड झिंक ६.८%
अतिरिक्त माहिती
प्लांटिगेन सेल्झिक हे एक प्रगत ग्लायसीन-चिलेटेड झिंक फॉर्म्युलेशन आहे, जे झिंक-आधारित एन्झायमॅटिक मार्गांना उत्तेजित करून गुणवत्ता आणि उत्पादन वाढवणारे घटक म्हणून कार्य करते. हे धान्याची चमक वाढवते, फॅटी ऍसिड एन्झाइमच्या क्रियाशीलतेला प्रोत्साहन देते आणि उत्कृष्ट पीक गुणवत्ता व उत्पादनासाठी तेलाच्या जैवसंश्लेषणास मदत करते.
फायदे
धान्याची चमक, दर्जा आणि बाजारभाव वाढविण्यास मदत करते.
दाणे भरण्यास, तेलनिर्मिती आणि बियांची चांगली वाढ होण्यास मदत करते.
प्रकाशसंश्लेषण सुधारून अन्नद्रव्यांचा योग्य वापर होतो, त्यामुळे दाणे चांगले भरतात.
एकसारखी दाण्यांची परिपक्वता, भरघोस उत्पादन आणि उत्तम गुणवत्ता मिळण्यास मदत करते.
वापरण्याची पद्धत
फवारणी, ठिबक आणि ड्रेंचिंग
मिसळण्यास सुसंगत
खतांसोबत सुसंगत.
प्रमाण
फवारणी ०.५-१ मिली/प्रति लिटर, ठिबक आणि ड्रेंचिंगसाठी ५०० मिली प्रति एकर.
पिकांसाठी लागू
सर्व फळबाग आणि शेती पिके, विशेषतः तेलबिया, फळे, भाजीपाला आणि धान्य पिके, धान्याची चमक, फळांची चकाकी आणि तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. नेहमी उत्पादनाचे लेबल, उत्पादनाचा संपूर्ण तपशील आणि वापराच्या सूचना पहा.